Contact Now

The Dream Is Still Alive

Successfully Completed यशस्वी जीवनाचा मूलमंत्र LIFE CHANGING SEMINAR

LIFE CHANGING SEMINAR

“यशस्वी जीवनाचा मूलमंत्र”

शास्त्रोक्त पद्धतीने बनविलेला कौटुंबिक कार्यक्रम

एकदा नक्की पहा आणि फरक अनुभवा

“होय तुम्ही तुमचे आयुष्य बदलू शकता”

जीवनामध्ये अनेक अडचणींना आपण सामोरे जात असतो, परिस्थिती व्यवस्थित न हाताळल्यामुळे आयुष्यातील मार्ग बदलतात आणि प्रसंगी थांबतात तर चला जीवनाला एक यशस्वी वळण देऊ

एक कार्यक्रम जे बदलेल तुमच आयुष्य : आत्मविश्वास वाढवा, मनातील कुठलीही भीती घालवा. आपल्या व्यवसायाला मोठे बनवा, शारीरिक अडचणींवर मात करा, तणावापासून मुक्तता, एक प्रवास विद्यार्थी ते उद्योजक

एकदा नक्की पहा आणि फरक अनुभवा

मोफत प्रवेश 

%motivationspeakerinIndia%Dilipauti

New Sangamner Seminar