Contact Now

The Dream Is Still Alive

PAST EVENT : यशस्वी जीवनाचा मूलमंत्र at Nashik

 

खास नाशिककरांच्या आग्रहास्तव

“यशस्वी जीवनाचा मूलमंत्र”

Commit To Mastery and Change Your Life

“होय तुम्ही तुमचे आयुष्य बदलू शकता”

जीवनामध्ये अनेक अडचणींना आपण सामोरे जात असतो, परिस्थिती व्यवस्थित न हाताळल्यामुळे आयुष्यातील मार्ग बदलतात आणि प्रसंगी थांबतात तर चला जीवनाला एक यशस्वी वळण देऊ

एक कार्यक्रम जे बदलेल तुमच आयुष्य : आत्मविश्वास वाढवा, मनातील कुठलीही भीती घालवा. आपल्या व्यवसायाला मोठे बनवा, शारीरिक अडचणींवर मात करा, तणावापासून मुक्तता, एक प्रवास विद्यार्थी ते उद्योजक

एकदा नक्की पहा आणि फरक अनुभवा

मोफत प्रवेश 

18 April 2017