Contact Now

The Dream Is Still Alive

LifeWakeupCallKolhapurSangli

साईसम्राट इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस एन्ड हॉटेल टूरीजम मॅनेजमेंट तर्फे आयोजित
“Life wake up call”, चला जीवनाला घडवू हा कार्यक्रम (प्रवेश मोफत)

दिनांक – २५ सप्टेंबर (मंगळवार) व २६ सप्टेंबर (बुधवार) २०१८
स्थळ – शाहू स्मारक भवन, दसरा चौक, नवीन शाहूपुरी, कोल्हापूर
वेळ – सायं. ०७:०० ते ०९:००

दिनांक – २७ सप्टेंबर (गुरुवार) २०१८
स्थळ – विष्णुदास भावे नाट्यगृह, सांगली
वेळ – सायं. ०७:३० ते ०९:३०

वक्ते – श्री दिलीप औटी : लाईफ कोच, बिजनेस कोच, लीडर आणि कन्सल्टंट

कार्यक्रमातून आपल्याला काय मिळेल?
– लक्ष साध्य करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
– आपल्या नकारात्मक सवयींवर मात करा
– पैसा, समृद्धी व यश प्राप्तीचे मार्ग
– भावना नियंत्रित करने शिका
– ताण तणाव, नैराश्य आणि भीतीपासून मुक्त व्हा
– आरोग्य आणि नातेसंबंध सुधारित करा.

संपर्क – ९०७५०४९५००/९८२२९९४५००/७७६८०१७९७९

कॉल करा आणि रजिस्टर करा आपले नाव
….*(प्रवेश मोफत)*


lifewakeupcallindore