Contact Now

The Dream Is Still Alive

UPCOMING FREE SEMINAR – CHANGE THE LIFE

प्रिय मित्रानों, आज आम्हांला अत्यंत आनंद होत आहे काही या जगातील जगप्रसिद्ध लोंकांच्या सवयी शेयर करताना, एक शक्ति आपल्या सर्वांना कोल्हापुर मध्ये एकत्र करीत आहे.

एका नव्या आयुष्याच्या निर्मितीसाठी… होय हीच वेळ आहे आयुष्य बदलण्याची,
श्री. दिलीप औटी आपल्यासाठी सादर करीत आहोत

CHANGE THE LIFE – NOW OR NEVER

• आयुष्यातील उर्जेचे महत्व • आपल्या स्वप्नांना अस्तित्वात कसे आणावे • जगातील प्रभावी आणि कार्यशील व्यक्तींच्या अनमोल सवयी • स्वतःचे अस्तित्व निर्माण करने • आपल्यातील भितींना एकाशक्ति मध्ये रूपांतरित करने • नशिबाला घडविने यासारख्या अनेक गोष्टी.
जगभरात हजारो लोकांचे आयुष्य बदलल्यावर आता हाच कार्यक्रम सादर करीत आहे कोल्हापुर मध्ये. कदाचित तुम्हीही तुमचे आयुष्य बदलू शकता ?

दि.27,28,29 मार्च 2018 | सायंकाळी 6.00 ते 8.00 | शाहू स्मारक भवन , कोल्हापूर (कोणताही एक कार्यक्रम अटेंड करा)
अधिक माहिती साठी संपर्क :7768017979, 8551047979

%motivationspeakerinIndia%Dilipauti